वसई-विरार येथे जंबो कोविडसेंटर उभारा ( पालघर जिल्हा )........
वसई:
भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष, विधान परिषद् सदस्य आणि वसई-विरार चे प्रभारी प्रसाद लाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजानिक आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सार्वजानिक आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र लिहून वसई-विरार येथे तातडीने जंबो कोविड सेंटर उभरावे अशी विनंती केली आहे. कोविड-१९ चे रुग्न वसई-विरार मधे मोठ्या प्रमाणावर वाढत असताना तेथील आरोग्य्सुविधा तोकडी पडत असून त्यामुले सर्वसामान्य नागरिकांची ससेहोलपट हॉट आहे, असे नमूद करुण लाड यांनी राज्य्शास्नाने तातडीने जंबो कोविड सेंटर उभारावे, असे म्हटले आहे.
![]() |
| ( भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष, विधान परिषद् सदस्य आणि वसई-विरार चे प्रभारी श्री. प्रसाद लाड. ) |
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात साध्य दिवसाला ७०० हुनहीअधिक कोविड रुग्न सापडत असून एकून कोरोनाबधितांची संख्या ४७,२६८ एवढी जाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार वसई -विरार मधे ८५० हुन अधिक लोकानी आपले प्राण गमावले आहेत. नविन येणारी रुग्नांची संख्या पाहता येथील आरोग्य पायाभूत सुविधा अत्यंत तोकड्या पडत आहेत.
वाढती रुग्न्संख्या पाहता वसई-विरार येथील रुग्नलायांमध्ये बीएड कमी पड़त आहेत. त्यामुले रुग्नंची ससेहोलपट होते आणि नातेवाईकांनानाहक मनस्ताप सहन करावा लागतो. बेडच्या अभावी रुग्नांचे हाल आणि मृत्यु होऊ नये, म्हणून राज्य सरकारने त्वरेने वसई-विरार मध्ये जंबो कोविड सेंटर सुरु करावे अशी विनंती श्री. लाड यांनी मुख्यामंत्रन्ना केली आहे.


Comments
Post a Comment