दहा सेकंदामध्ये स्फोटकांचा छडा लावू शकते 'नानोस्निफर'.....

 

नवी दिल्ली:

                देशात दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेउन विमानतळ, रेल्वे स्तानक आणि अन्य अनेक सार्वजानिक ठिकाणी हाय अलर्ट घोषित केला जात असतो. अशावेळी स्फोटकांचा कामित कमी वेलेत घेतलेला शोध सर्वांसाठीच दिलखुलास ठरतो. आय. आय. टी. व मुंबईतील स्टार्टअप कंपनी ‘नानोस्निफ टेक्नोलॉजी’ यांनी माइक्रो-सेन्सर तंत्रावर आधारित एक्सप्लोसिव ट्रेस डिटेक्टर ‘नानोस्निफर’ तयार केले आहे. ते अवघ्या १० सेकन्दमधेच स्फोटकांच छडा लावू शकते.

( नानो स्निफर )


      ‘नानोस्निफर’च्या निर्मितीसाठी ‘नानोस्निफ टेक्नोलॉजी’ने ‘वेहांत टेक्नोलॉजी’शी हातमिलावनी केली. ‘वेहांत टेक्नोलॉजी’ ही भारतीय प्रौद्योगिकी संस्था म्हणजेच आय.आय.टी. दिल्ली ची स्टार्टअप आहे. विभिन्न प्रकारची म्हणजेच लष्करी, पारंपारिक आणि घरगुती अशी स्फोटके शोधण्यात ते कुशल आहे. त्यांचे ते अनुरूप वर्गीकरणही करू शकते. ‘नानोस्निफर’ आवाज आणि दृश्य आशा दोन्ही रूपत अलर्ट करू शकते. या पूर्णपणे ‘मेड-इन-इंडिया’ उत्पद्नाला केन्द्रीय मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांच्या हस्ते लोंच करण्यात आले. या उपकरणामुले पोलिस, सुरक्षा दल आणि लष्कराला मोठीच मदत मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

West Bengal Elections 2021: Eighth and last phase of polling today - all you meed to know

Akshay Kumar and Twinkle Khanna donate 100 oxygen concentrators: ‘Let us all do our bit’

Vivo V21 5G launch date in India revealed, Flipkart availability confirmed